
MadhuShravan
Music · 2026-09-06 · 17:00 · Mrudgandh Kala Dalan, Chhatrapati Sambhajinagar
ग़ज़ल प्रकाराबद्दल अनेकांना आकर्षण असतं. पण तिचा जाणकारीने आस्वाद घेण्यासाठी ती नेमकी काय व कशी असते हे माहिती असेल तर फारच उत्तम. ते या कार्यक्रमात समजावून सांगितलं जाईल. आणि मुख्य म्हणजे हे सगळं सांगताना त्यांना आधार घेतला जाईल तो 1960 पर्यंतच्या हिंदी चित्रपटातील ग़ज़लांचाच. थोडक्यात म्हणजे एज्युकेटिव्ह एंटरटेनमेंट असं या कार्यक्रमाचं स्वरूप असेल.
Book tickets
Booking closed — this event is over.
Support this Programme
Log in as a Rasik to support this programme.
Log inProgramme Comments
Dignified feedback from verified attendees — no ratings, moderated by the KalaSetu team.
No comments yet.
